Leaders Exhaust Electricity Bills | तुमच्या लोकप्रतिनिधीनं किती वीजबिल थकवलंय? | Sakal Media <br /><br />महावितरणची थकबाकी ही तब्बल ६५ हजार कोटी इतकी आहे. त्यात ३० एप्रिल, २०२२ पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या खासदार, आमदार आणि राजकीय नेतेमंडळीकडे महावितरणची जवळपास एक कोटी 27 लाखांची थकबाकी आहे. ऊर्जाविभागाकडून जारी करण्यात आलेल्या थकबाकीदारांमध्ये ३७२ ग्राहक असे आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत असं कळतंय.<br /><br />#Sakal #ElectricityBills #MSEB #PoliticalLeadersinMaharashtra #Electricity #AjitPawar #RaosahebDanve #AnilDeshmukh #VaibhavNaik #RaviRana #BalasahebThorat #Maharashtra #India